അർത്ഥം : प्रेम करणारा वा आवड असलेला.
ഉദാഹരണം :
राघवन होम्सच्या गोष्टींचा चाहता होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याच्या मनात एखाद्याविषयी खास जागा आहे किंवा त्याची आवड आहे असा.
ഉദാഹരണം :
पाश्चात्य संस्कृतीचे चाहते लोक विचार न करता कधीकधी काहीही करून जातात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :