അർത്ഥം : प्रचारात असलेले.
ഉദാഹരണം :
काही जुन्या रीती आजही समाजात प्रचलित आहेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
ഉദാഹരണം :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
പര്യായപദങ്ങൾ : कपटी, धूर्त, धोकेबाज, पाताळयंत्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.അർത്ഥം : ज्याचा पेच किंवा कळ दाबलेला किंवा फिरवलेला आहे असा ज्यामुळे ते काम करू लागेल(मशीन, यंत्र इत्यादी).
ഉദാഹരണം :
चालू मशीनींचा आवाज कारखान्यात घुमू लागला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :