അർത്ഥം : जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमीमध्ये निर्वाह करणे.
ഉദാഹരണം :
कमी पैशात तिने कसेबसे भागवले.
പര്യായപദങ്ങൾ : भागवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आवश्यकता से कम में काम चलाना।
वह कम पैसे में निर्वाह कर रही है।അർത്ഥം : चालायला लावणे.
ഉദാഹരണം :
त्याने मला दोन किलोमीटर चालवले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : चालणे शक्य असणे.
ഉദാഹരണം :
मला इतके अंतर कसे चालवेल?
അർത്ഥം : यंत्र इत्यादी सुरू करणे.
ഉദാഹരണം :
त्याने पंखा लावला.
പര്യായപദങ്ങൾ : चालू करणे, लावणे, सुरू करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गति में लाना या गतिशील करना।
उसने बंद पड़े यंत्र को चलाया।അർത്ഥം : एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे.
ഉദാഹരണം :
तो पतंग उडवतो.
वैमानिक विमान चालवतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी उड़ने वाली वस्तु या जीव को उड़ने में प्रवृत्त करना।
पायलेट हवाई जहाज़ उड़ाता है।Display in the air or cause to float.
Fly a kite.അർത്ഥം : एखादे कारभार चालू ठेवणे.
ഉദാഹരണം :
तो मुंबईत एक दुकान चालवतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उचित अथवा साधारण रूप से कोई कार्य, चीज या बात को क्रियाशील या सक्रिय अथवा चालू अवस्था में रखना।
वह मुम्बई में एक दुकान चलाता है।അർത്ഥം : असे काही करणे ज्यामुळे एखादी वस्तू इत्यादी काम करेल.
ഉദാഹരണം :
तो शिलाई मशीन चालवित आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चालविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :