പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള चालणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

चालणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक
    क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

അർത്ഥം : एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे.

ഉദാഹരണം : काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पैरों की सहायता से एक जगह से दूसरी जगह पर जाना।

बच्चा डगमगाते हुए चल रहा है।
चलना
൨. क्रियापद / सातत्यवाचक

അർത്ഥം : काठी इत्यादीचा वापर किंवा प्रहार करणे.

ഉദാഹരണം : आंदोनलकर्त्यांवर पोलिसांच्या निर्दयीपणे लाठ्या चालल्या.
रावतांच्या वस्तीत काठ्या चालल्या.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

लाठी आदि का प्रयोग या प्रहार होना।

आज रावतों की बस्ती में लाठी चली।
चलना
൩. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखाद्या कार्यात पुढे किंवा प्रगतीपथावर असणे.

ഉദാഹരണം : आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी कार्य में अग्रसर होना।

हमें सब को साथ लेकर चलना है।
आगे बढ़ना, चलना
൪. क्रियापद / सातत्यवाचक

അർത്ഥം : व्यवहारात किंवा वापरात असणे.

ഉദാഹരണം : माझी दहा वर्ष जुनी कार आजदेखील चालत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : काम करणे, वापरात असणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

आचरण या व्यवहार में होना या आना या प्रयोग करने पर आशानुरूप काम करना।

मेरी दस साल पुरानी कार आज भी चल रही है।
उपयोग में आना, काम करना, चलना

Perform as expected when applied.

The washing machine won't go unless it's plugged in.
Does this old car still run well?.
This old radio doesn't work anymore.
function, go, operate, run, work
൫. क्रियापद / सातत्यवाचक

അർത്ഥം : संबंध इत्यादी न तुटता चालू राहणे.

ഉദാഹരണം : त्यांचे संबंध खूप दिवस टिकतील.

പര്യായപദങ്ങൾ : टिकणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

संबंध, व्यवहार आदि का ठीक तरह से चलते रहना।

देखूँ, झूठ के आधार पर बना यह संबंध कितने दिन निभता है।
खपना, चलना, निभना, सपरना
൬. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : प्रवाहित होणे.

ഉദാഹരണം : नदीत एक नाव चालली आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

प्रवाहित होना।

नदी में नाव चल रही है।
चलना

Be in motion due to some air or water current.

The leaves were blowing in the wind.
The boat drifted on the lake.
The sailboat was adrift on the open sea.
The shipwrecked boat drifted away from the shore.
be adrift, blow, drift, float
൭. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : खाणे शक्य असणे.

ഉദാഹരണം : जेवणानंतरही मला ही मिठाई धकेल.

പര്യായപദങ്ങൾ : धकणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

खाना खाते समय या खाने के बाद भी कुछ और खा सकना।

वैसे तो मैं खा के आया हूँ फिर भी मिठाई चलेगी।
मेरा पेट भर गया है,अब और कुछ भी नहीं चलेगा।
चलना
൮. क्रियापद / अल्पकालिक क्रिया

അർത്ഥം : अस्त्र इत्यादी कार्यरत होणे.

ഉദാഹരണം : किल्यावरून भराभर बाण सुटत होते.

പര്യായപദങ്ങൾ : सुटणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अस्त्र का चलना।

युद्ध में दोनों तरफ से बाण छूट रहे थे।
चलना, छुटना, छूटना

Go off or discharge.

The gun fired.
discharge, fire, go off

അർത്ഥം : प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळ होत राहणे.

ഉദാഹരണം : हे नाटक बरेच चालले.

൧൦. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

അർത്ഥം : ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्‍हेच्या गतिमान स्थितीत असणे.

ഉദാഹരണം : इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?

പര്യായപദങ്ങൾ : धावणे

൧൧. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे.

ഉദാഹരണം : चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील?

പര്യായപദങ്ങൾ : धकणे

൧൨. क्रियापद / सातत्यवाचक

അർത്ഥം : शेवटपर्यंत चांगल्या तर्‍हेने टिकून राहणे.

ഉദാഹരണം : माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.

പര്യായപദങ്ങൾ : टिकणे, टिकाव लागणे, निभाव लागणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जल्दी खराब या नष्ट न होना या अधिक दिन तक काम देना।

अच्छी कंपनियों के उत्पाद ज्यादा दिन तक टिकते हैं।
चलना, टिकना, ठहरना, रहना

Last and be usable.

This dress wore well for almost ten years.
endure, hold out, wear
൧൩. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : मान्यता असणे.

ഉദാഹരണം : हे नाणे कुठे चालते?

൧൪. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : वर्चस्व असणे.

ഉദാഹരണം : मृत्यूपुढे कुणाचे काय चालेल?


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

दबदबा होना या अधिकार, युक्ति, वश, शक्ति आदि का ठीक और पूरा काम करना अथवा परिणाम या फल दिखाना।

गाँव में उसकी बहुत चलती है।
चलना
൧൫. क्रियापद / सातत्यवाचक

അർത്ഥം : सुरू असणे.

ഉദാഹരണം : त्याचा अभ्यास रात्री उशिरापावेतो चालतो


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गति में होना या चालू रहना या क्रियाशील अथवा सक्रिय रहना या होना।

गाँव में अभी रामायण का पाठ चल रहा है।
चलना, जारी रहना

Continue a certain state, condition, or activity.

Keep on working!.
We continued to work into the night.
Keep smiling.
We went on working until well past midnight.
continue, go along, go on, keep, proceed
൧൬. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

അർത്ഥം : हरकत नसणे.

ഉദാഹരണം : तो वाटेल ते बोलतो ते तुला कसे खपते?

പര്യായപദങ്ങൾ : खपणे, धकणे

൧൭. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : पुरेसे असणे.

ഉദാഹരണം : तुमचे इतक्या कमी पगारात कसे भागते?

പര്യായപദങ്ങൾ : धकणे, भागणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

൧൮. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एका विशेष बिंदूपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत पसरलेला असणे किंवा जाणे.

ഉദാഹരണം : सतत दोन तासानंतर त्या कामात त्याची बुद्धी चालत नाही.

चालणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : * चालत असण्याची स्थिती.

ഉദാഹരണം : काही वेळ चालल्यावर हे यंत्र बंद पडले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* चालू होने या रहने की क्रिया, अवस्था या भाव।

कुछ समय तक चलने के बाद यंत्र अपने आप बंद हो गया।
चलना

The state of being in operation.

A running engine.
running
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।