അർത്ഥം : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ഉദാഹരണം :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आचरण, चलन, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।അർത്ഥം : एखादे गाणे वा कविता इत्यादी म्हणतानाची सुरांची विशिष्ट बांधणी.
ഉദാഹരണം :
ह्या कवितेला त्यांनी उत्तम चाल लावली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The property of producing accurately a note of a given pitch.
He cannot sing in tune.അർത്ഥം : बुद्धिबळादी खेळांतील खेळण्याची पाळी आल्यावर केलेली कृती.
ഉദാഹരണം :
पाचव्याच चालीत त्याने आपल्या घोड्याकरवी माझ्या राजाला शह दिला.
പര്യായപദങ്ങൾ : खेळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शतरंज,ताश चौरस आदि के खेल में, पत्ता या मोहरा दाँव पर रखने या आगे बढ़ाने की क्रिया।
चाल चलने की आपकी बारी है।(game) a player's turn to take some action permitted by the rules of the game.
moveഅർത്ഥം : चालण्याची ढब.
ഉദാഹരണം :
त्याच्या चालीत ऐट आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.
ഉദാഹരണം :
जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
പര്യായപദങ്ങൾ : परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, रुढी, वहिवाट, शिरस्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह विचार, प्रथा या क्रम जो बहुत दिनों से प्रायः एक ही रूप में चला आया हो।
हर समाज की वैवाहिक परंपरा भिन्न होती है।അർത്ഥം : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.
ഉദാഹരണം :
सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले
പര്യായപദങ്ങൾ : आक्रमण, घाला, चढाई, हल्ला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।
हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।