അർത്ഥം : चार या झाडाच्या फळाची बी.
ഉദാഹരണം :
चारोळ्यांचे तेल थंड असून ते बदामाच्या तेलाप्रमाणे औषधात वापरतात
പര്യായപദങ്ങൾ : चिरोंजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A hard-shelled seed consisting of an edible kernel or meat enclosed in a woody or leathery shell.
edible nutഅർത്ഥം : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
ഉദാഹരണം :
चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
പര്യായപദങ്ങൾ : चार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree