അർത്ഥം : जीवनात केले जाणारे बरे वाईट काम.
ഉദാഹരണം :
तिच्या चारित्र्यावर कुठलेही डाग नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आयुष्यात केले जाणारे कार्य किंवा आचरण यांचे स्वरूप जे एखाद्याची योग्यता, माणुसकी इत्यादिचे सूचक असते.
ഉദാഹരണം :
चारित्र्य व्यक्तीची योग्यता दर्शविते.
പര്യായപദങ്ങൾ : चरित्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जीवन में किए जाने वाले कार्यों या आचरणों का स्वरूप जो किसी की योग्यता, मनुष्यत्व आदि का सूचक होता है।
चरित्र मनुष्य की योग्यता को दर्शाता है।