അർത്ഥം : तीन अधिक एक मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
दोन अधिक दोन चार होतात.
അർത്ഥം : एखाद्या इंग्रजी महीन्याची ती तारीख जी चार तारखेला येते.
ഉദാഹരണം :
तो चार येतोय.
പര്യായപദങ്ങൾ : चार तारीख
അർത്ഥം : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
ഉദാഹരണം :
चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
പര്യായപദങ്ങൾ : चारोळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree