അർത്ഥം : आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा चार महिन्यांचा काळ.
ഉദാഹരണം :
चातुर्मासात लोक धार्मिक व्रताचे पालन करतात.
പര്യായപദങ്ങൾ : चातुर्मास्य
അർത്ഥം : चार महिन्यांनी होणारा.
ഉദാഹരണം :
ह्या मंदिरात एक चातुर्मासिक यज्ञाचे आयोजन केले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चातुर्मासिक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चार महीनों में होनेवाला।
इस मंदिर में एक चातुर्मासिक यज्ञ का आयोजन किया गया है।