അർത്ഥം : एकवीस मात्रा असलेला एक मात्रिक छंद.
ഉദാഹരണം :
चांद्रायणाच्या प्रत्येक चरणात अकरा आणि दहा मात्रांवर यती असते.
പര്യായപദങ്ങൾ : चांद्रायण छंद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक मात्रिक छंद जिसमें इक्कीस मात्राएँ होती हैं।
चांद्रायण के प्रत्येक चरण में ग्यारह और दस मात्राओं पर विराम होता है।