അർത്ഥം : (संपत्ती) ज्याला एका स्थानावरुन दुसर्या स्थानावर घेऊन जावू शकतो.
ഉദാഹരണം :
दागिने, कपडे इत्यादी जंगम संपत्ती आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(of personal property as opposed to real estate) can be moved from place to place (especially carried by hand).
movableഅർത്ഥം : ज्याला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवता येते असा.
ഉദാഹരണം :
ती चल वस्तू आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चालता-फिरता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Capable of being moved or conveyed from one place to another.
movable, moveable, transferable, transferrable, transportable