അർത്ഥം : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ഉദാഹരണം :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
പര്യായപദങ്ങൾ : पद, पाऊल, पाद, पाय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.അർത്ഥം : गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर.
ഉദാഹരണം :
त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
പര്യായപദങ്ങൾ : चराई