അർത്ഥം : धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे.
ഉദാഹരണം :
कामवालीने सारे घर स्वच्छ केले.
പര്യായപദങ്ങൾ : उजळवणे, उजळविणे, चमकविणे, साफ करणे, स्वच्छ करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी वस्तू थोड्या वेळाकरता चमकेल असे करणे.
ഉദാഹരണം :
तो उन्हात आरसा चमकवत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसी क्रिया करना जिससे कोई चीज झलके या कुछ चमकती हुई चीज थोड़ी देर के लिए सामने आए।
वह धूप में दर्पण झलका रहा है।