അർത്ഥം : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.
ഉദാഹരണം :
आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चढवणे
അർത്ഥം : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
ഉദാഹരണം :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
പര്യായപദങ്ങൾ : चढवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
ഉദാഹരണം :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
പര്യായപദങ്ങൾ : चढवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
ഉദാഹരണം :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
പര്യായപദങ്ങൾ : चढवणे