അർത്ഥം : कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका.
ഉദാഹരണം :
मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक तरह का पटाखा जो किसी सतह पर गोल-गोल घूमता है।
वह चकरी चला रहा है।അർത്ഥം : जुगार खेळण्याचे चक्रीसारखे उपकरण.
ഉദാഹരണം :
त्याने चक्रीवर आपले पैसे लावले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Game equipment consisting of a wheel with slots that is used for gambling. The wheel rotates horizontally and players bet on which slot the roulette ball will stop in.
roulette wheel, wheel