അർത്ഥം : जमिनीच्या समांतर गोलाकार फिरणारा पाळणा ज्यात बसण्यासाठी घोडे, गाडी इत्यादी आकाराचे आसन असते.
ഉദാഹരണം :
मुले चक्रपाळण्यात बसण्यासाठी आतुर होत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जमीन के सतह के समानान्तर गोल घूमने वाला झूला जिसमें बैठने के लिए घोड़े, कार आदि के आकार में आसन बने होते हैं।
बच्चे चक्र झूले में झूलने के लिए मचल रहे हैं।