അർത്ഥം : कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका.
ഉദാഹരണം :
मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक तरह का पटाखा जो किसी सतह पर गोल-गोल घूमता है।
वह चकरी चला रहा है।അർത്ഥം : वाऱ्याने मंडलाकार फिरणारे कागद इत्यादीकांचे खेळणे.
ഉദാഹരണം :
ताईने आम्हाला अशोकाच्या पानाचे भिरभिरे बनवायला शिकवले.
പര്യായപദങ്ങൾ : भिरभिरे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A toy consisting of vanes of colored paper or plastic that is pinned to a stick and spins when it is pointed into the wind.
pinwheel, pinwheel wind collector