അർത്ഥം : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
ഉദാഹരണം :
पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
പര്യായപദങ്ങൾ : हुलकावणी देणे, हूल देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को अपने झूठे व्यवहार से भ्रम में डाल देना।
चोर फ़रार होने के लिए सिपाही को चकमा दिया।Deceive somebody.
We tricked the teacher into thinking that class would be cancelled next week.