അർത്ഥം : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
പര്യായപദങ്ങൾ : कलह, कुरबूर, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।അർത്ഥം : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
ഉദാഹരണം :
विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।A piece of flint that is struck to light a fire.
firestoneഅർത്ഥം : वाद किंवा तंटा होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
जंगलात डाकूंबरोबर चकमक झाली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भिड़ने की क्रिया या भाव।
जंगल में डाकुओं से मुठभेड़ हो गई।