അർത്ഥം : एखादी गोष्ट करण्याविषयीचा पक्का विचार.
ഉദാഹരണം :
खूप अडचणी आल्या तरी त्याचा निश्चय कायम होता.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी कलापोषणाचा चंग बांधला होता.
പര്യായപദങ്ങൾ : निर्धार, निश्चय, संकल्प
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई कार्य करने के लिए लिया गया दृढ़ निर्णय या निश्चय।
छात्र ने चोरी न करने का संकल्प लिया।