പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള घोर എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

घोर   नाम

൧. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

അർത്ഥം : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.

ഉദാഹരണം : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.

പര്യായപദങ്ങൾ : काळजी, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।

मुझे दिन-रात यही चिंता लगी रहती है कि मैं इस काम को जल्द से जल्द कैसे खतम करूँ।
अंदेशा, अन्देशा, अवसेर, आध्या, चिंता, चिन्ता, धुन, धौजन, परवाह, फ़िक्र, फ़िराक़, फिकर, फिक्र, फिराक, सोच
൨. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

അർത്ഥം : एक पौराणिक ऋषी ज्यांना अंगिराचे पुत्र मानले जाते.

ഉദാഹരണം : घोर ब्रह्माचे नातू होते.

പര്യായപദങ്ങൾ : घोर ऋषी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक पौराणिक ऋषि जो अंगिरा के पुत्र माने जाते हैं।

घोर ब्रह्माजी के पौत्र थे।
घोर, घोर ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

घोर   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.

ഉദാഹരണം : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.

പര്യായപദങ്ങൾ : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, दाट, निबिड, सघन


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।

शिकार सघन वन में प्रवेश कर गया और शिकारी खाली हाथ लौट आया।
अबिरल, अविरल, गझिन, गहन, गुंजान, घना, घनेरा, निविड़, निविरीस, बीझा, संघात, सघन, सङ्घात
൨. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

അർത്ഥം : आवश्यकतेपेक्षा जास्त.

ഉദാഹരണം : धरणीकंपात लोकांचे भीषण नुकसान झाले.

പര്യായപദങ്ങൾ : अतोनात, आतोनात, भयंकर, भयानक, भीषण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

आवश्यकता से अधिक या बहुत ही अधिक।

भीषण वर्षा से जन-जीवन अस्त-व्यस्त हो गया है और यातायात गम्भीर रूप से बाधित हो गया है।
अवगाढ़, कहर, गंभीर, गम्भीर, घनघोर, घोर, निविड़, प्रोथ, भयंकर, भयङ्कर, भयानक, भयावन, भयावना, भारी, भीषण

Unusually great in degree or quantity or number.

Heavy taxes.
A heavy fine.
Heavy casualties.
Heavy losses.
Heavy rain.
Heavy traffic.
heavy
൩. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.

ഉദാഹരണം : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.

പര്യായപദങ്ങൾ : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, दाट, निबिड, सघन


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पास-पास बसा हुआ।

वह घनी बस्ती में रहता है।
घना, सघन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।