അർത്ഥം : घोटून घोटून, घासून गुळगुळीत केलेला.
ഉദാഹരണം :
हे पुस्तक छान घोटीव कागदावर छापले आहे.
അർത്ഥം : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
ഉദാഹരണം :
तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :