അർത്ഥം : एखादा शब्द किंवा वाक्य पुन्हा-पुन्हा म्हणणे किंवा सांगणे.
ഉദാഹരണം :
कटू आठवणी घोकण्याची वाईट सवय आहे तिला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : तोंडपाठ करण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचणे.
ഉദാഹരണം :
मुले पाढे पाठ करत आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : घोकंपट्टी करणे, पाठ करणे, पाठांतर करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मुँहज़बानी याद करने के लिए बार-बार कहना या पढ़ना।
बच्चे पहाड़ा रट रहे हैं।