അർത്ഥം : तितरापेक्षा मोठ्या आकाराचा, ठळक काळा-पांढरा रंग असलेला, मजबूत तांबडे पाय आणि टोकाला बोथट अशी लाल चोच असलेला समुद्रकाठचा पक्षी.
ഉദാഹരണം :
घोंघल्या फोडा हा समुद्रकिनाऱ्यावरील पुळण आणि कातळ याठिकाणी आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : शंखिनी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक जलपक्षी जो आकार में तितिर से बड़ा होता है और जिसके शरीर का ऊपरी भाग काला तथा निचला भाग सफेद होता है।
गजपाँव की चोंच लंबी,चिपटी और लाल रंग की होती है।