അർത്ഥം : मोल देऊन एखादी वस्तू घेणे.
ഉദാഹരണം :
आम्ही दुकानातून कपडे विकत घेतले
പര്യായപദങ്ങൾ : क्रय करणे, खरीदणे, खरेदी करणे, विकत घेणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ഉദാഹരണം :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
പര്യായപദങ്ങൾ : अधिकाराखाली घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे
അർത്ഥം : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.
ഉദാഹരണം :
ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.
പര്യായപദങ്ങൾ : दाखल करणे, सामील करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।
इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।അർത്ഥം : उदाहरणार्थ घेणे.
ഉദാഹരണം :
रामालाच घ्या, तो किती भाबडेपणाने राहतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे.
ഉദാഹരണം :
लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.
പര്യായപദങ്ങൾ : ग्रहण करणे, स्वीकारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
काम आदि करने की जिम्मेदारी लेना।
शादी की सारी जिम्मेदारी मैंने ली।അർത്ഥം : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.
ഉദാഹരണം :
त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.
പര്യായപദങ്ങൾ : सांगणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे.
ഉദാഹരണം :
मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.
പര്യായപദങ്ങൾ : काढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कैमरे से फोटो लेना।
रुपेन्द्र बहुत बढ़िया फोटो खींचता है।Record on photographic film.
I photographed the scene of the accident.അർത്ഥം : काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे.
ഉദാഹരണം :
त्याने बर्याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.
പര്യായപദങ്ങൾ : उचलणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : सेवन करणे.
ഉദാഹരണം :
औषध वेळच्या वेळी घ्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.
ഉദാഹരണം :
मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
പര്യായപദങ്ങൾ : टाकणे
അർത്ഥം : समावेश करणे.
ഉദാഹരണം :
हा मुद्दा विचारात घे
आम्ही त्याला पक्षात घेऊ
അർത്ഥം : दुसर्याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे.
ഉദാഹരണം :
भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.
പര്യായപദങ്ങൾ : स्वीकारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी से या कहीं से कोई वस्तु आदि अपने हाथ में लेना।
उसने अध्यक्ष के हाथों पुरस्कार लिया।അർത്ഥം : सुरक्षा, आराम इत्यादीसाठी एका स्थितीत जाणे.
ഉദാഹരണം :
वादळापासून वाचम्यासाठी आम्ही एका घराचा आश्रय घेतला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :