അർത്ഥം : रवीच्या साहाय्याने द्रव पदार्थात हालचाल निर्माण करणे.
ഉദാഹരണം :
आज मी साईचे दही घुसळले
പര്യായപദങ്ങൾ : मंथणे, मंथन करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मथानी या लकड़ी आदि से दूध या दही को इस प्रकार तेज़ी से हिलाना या चलाना कि उसमें से मक्खन निकल आए।
माँ दही मथ रही है।Stir (cream) vigorously in order to make butter.
churnഅർത്ഥം : जोराने डाव्याउजवा बाजूला हलवणे.
ഉദാഹരണം :
तो हसताना अंग घुसळतो
അർത്ഥം : दही इत्यादीचे घुसळले जाणे.
ഉദാഹരണം :
दही घुसळले आहे, तुम्ही दुसरे काम करा.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : दही इत्याती घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन.
ഉദാഹരണം :
रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते
പര്യായപദങ്ങൾ : रवी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :