അർത്ഥം : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ഉദാഹരണം :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
പര്യായപദങ്ങൾ : उडवणे, उडविणे, उधळणे, उधळपट्टी करणे, वायफळ खर्च करणे
അർത്ഥം : असलेल्या ठिकाणाहून दूर करणे.
ഉദാഹരണം :
हा विचार मनातून आधी घालव.
അർത്ഥം : जाईल असे करणे.
ഉദാഹരണം :
तु आपल्या सुट्या कश्या घालवशील.
അർത്ഥം : डाग इत्यादी स्वच्छ करणे.
ഉദാഹരണം :
आईने कपड्यावरचा डाग घालवण्याचा खूप प्रयत्न केला.
പര്യായപദങ്ങൾ : घालविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Make clean by removing dirt, filth, or unwanted substances from.
Clean the stove!.