പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള घाबरणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

घाबरणे   क्रियापद

൧. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : भीती वाटणे.

ഉദാഹരണം : वाघाला समोर पाहून तो भ्यायला.

പര്യായപദങ്ങൾ : भिणे, हबकणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी चीज़ का डर होना।

भूतों की कहानी सुनकर वह डर गया।
अपडरना, डरना, डरपना, भयभीत होना, सँकाना, हुड़कना
൨. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.

ഉദാഹരണം : परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.

പര്യായപദങ്ങൾ : भयभित होणे, भिणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अनिष्ट या हानि की आशंका से आकुल होना।

परीक्षा में असफल न हो जाँऊ यह सोचकर मैं डर रही थी।
डरना

Be afraid or feel anxious or apprehensive about a possible or probable situation or event.

I fear she might get aggressive.
fear
൩. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखादे कार्य करीत असताना काही कारणामुळे अडखळणे.

ഉദാഹരണം : बोलता बोलता तो अचानक गोंधळला.

പര്യായപദങ്ങൾ : गडबडणे, गांगरणे, गोंधळणे, चक्रावणे, त्रेधा उडणे, बावरणे, भांबावणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

क्रम भ्रष्ट होना।

बोलते-बोलते वह अचानक गड़बड़ा गया।
अटपटाना, गड़बड़ाना

Mix up or confuse.

He muddled the issues.
addle, muddle, puddle
൪. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : भय किंवा दुःखाने मन विचलित होणे.

ഉദാഹരണം : काही विपरीत तर घडणार नाही या शंकेने मन घाबरत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : भिणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

भय या दुख से मन चंचल होना।

किसी अनिष्ट की आशंका से मन घबरा रहा है।
घबड़ाना, घबराना

Be overcome by a sudden fear.

The students panicked when told that final exams were less than a week away.
panic
൫. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखादी गोष्ट किंवा घटना इत्यादींमुळे घाबरून जाणे.

ഉദാഹരണം : गावात नरभक्षक वाघ आल्याची बातमी ऐकताच सर्वजण भयभीय झाले.

പര്യായപദങ്ങൾ : भयभीत होणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी बात या घटना आदि से डरना या घबड़ा जाना।

गाँव में नरभक्षी शेर के आने की ख़बर सुनकर सभी लोग आतंकित हो गए हैं।
अरबराना, आतंकित होना, घबड़ाना, घबराना, भयभीत होना

Be overcome by a sudden fear.

The students panicked when told that final exams were less than a week away.
panic

घाबरणे   नाम

൧. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : अशांत होणे.

ഉദാഹരണം : औषध घेतल्यापासून माझा जीव घाबरतोय.

പര്യായപദങ്ങൾ : घाबराघुबरा होणे, बैचेन होणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।