അർത്ഥം : ज्या गोष्टीचे परिणाम त्रासदायक किंवा वाईट होतात अशी गोष्ट.
ഉദാഹരണം :
मित्रानेच त्याचा घात केला.
അർത്ഥം : एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणण्याची आवृत्ती दाखवणारी संख्या.
ഉദാഹരണം :
दहा घात तीन म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा किंवा एक हजार होय.
പര്യായപദങ്ങൾ : घातांक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :