അർത്ഥം : साठ पळांनी भरून बुडण्याजोगे तांब्याचे सच्छिद्र पात्र.
ഉദാഹരണം :
घटिकापात्र बुडताच भटजींनी मंगलाष्टक सुरू केले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
साठ पलों में भरकर डूबने वाला ताँबे का एक छिद्रीय पात्र।
घटिकापात्र के डूबते ही पुरोहित ने मंगलाष्टक शुरू कर दिया।