അർത്ഥം : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : घडण, निर्माण, निर्मिती, रचना, सर्जन, सृजन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।അർത്ഥം : एखाद्या स्थळी व काळी घडणारी गोष्ट.
ഉദാഹരണം :
या पुस्तकात सध्याच्या राजकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे.
आजच्या चमत्कारीक घटनेने सर्वच थक्क झाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A single distinct event.
incidentഅർത്ഥം : एखाद्या देशाच्या, राज्याच्या, संस्थेच्या अंतरव्यवस्थेची कारभाराची नियमावली.
ഉദാഹരണം :
अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची घटना बनवण्यात आली आहे
പര്യായപദങ്ങൾ : राज्यघटना, संविधान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह विधान या कानून जिसके अनुसार किसी राज्य,राष्ट्र या संस्था का संघटन,संचालन और व्यवस्था होती है।
भारतीय संविधान को बनाने में दो वर्ष ग्यारह माह और अठारह दिन लगे थे।Law determining the fundamental political principles of a government.
constitution, fundamental law, organic law