അർത്ഥം : दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे कण उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट.
ഉദാഹരണം :
पाटल्या करताना अर्धा ग्रॅम घट आली.
പര്യായപദങ്ങൾ : घटती
അർത്ഥം : नवरात्रात उपास्य देवतेजवळ पाण्याने भरून ठेवलेली मातीची घागर.
ഉദാഹരണം :
घटाजवळ नऊ दिवस दिवा तेवता ठेवावा लागतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह मिट्टी का कलश जिसकी स्थापना आश्विन के नवरात्र में की जाती है।
घट के पास नौ दिन तक दिया जलाए रखना पड़ता है।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या प्रमाणात येणारी न्यूनता.
ഉദാഹരണം :
आवक वाढल्याने किंमतीत घट झाली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :