അർത്ഥം : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
ഉദാഹരണം :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
പര്യായപദങ്ങൾ : तास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
ഉദാഹരണം :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
പര്യായപദങ്ങൾ : घाट