അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : मनाचा निश्चितपणा.
ഉദാഹരണം : मी यशस्वी होईनच असा मला भरवसा आहे कपड्याचा रंग जाणार नाही ह्याची हमी कोण देईल?
പര്യായപദങ്ങൾ : खातरजमा, खात्री, निश्चिती, भरवसा, भरोसा, विश्वास, हमी
അർത്ഥം : एखादी गोष्ट घडली आहे किंवा नाही ह्या बद्दल महिती देणे.
ഉദാഹരണം : राम या घटनेची साक्ष द्यायला तयार आहे
പര്യായപദങ്ങൾ : साक्ष, साक्ष्य
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക