അർത്ഥം : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह.
ഉദാഹരണം :
मी तिला एक पुस्तक भेट दिले
പര്യായപദങ്ങൾ : पुस्तक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A written work or composition that has been published (printed on pages bound together).
I am reading a good book on economics.അർത്ഥം : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.
ഉദാഹരണം :
माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.
പര്യായപദങ്ങൾ : प्रबंध, शास्त्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।
मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।അർത്ഥം : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा मोठा संग्रह.
ഉദാഹരണം :
मी तिला पुस्तक नव्हे तर एक ग्रंथ भेट दिला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :