അർത്ഥം : एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्यांपैकी पद, अधिकार इत्यादींमध्ये छोटी असलेली पत्नी.
ഉദാഹരണം :
राजाने पट्टराणीच्या सांगण्यावरून कनिष्ठ पत्नीला घराबाहेर काढले.
പര്യായപദങ്ങൾ : कनिष्ठ पत्नी, धाकली पत्नी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्यांपैकी जिच्यावर त्या पुरुषाचे कमी प्रेम आहे अशी पत्नी.
ഉദാഹരണം :
म्हातारपणी पट्टराणीच कनिष्ठ पत्नी झाली.
പര്യായപദങ്ങൾ : कनिष्ठ पत्नी, धाकली पत्नी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :