അർത്ഥം : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
ഉദാഹരണം :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कोणताही वाटोळा पदार्थ.
ഉദാഹരണം :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.അർത്ഥം : वर्तुळाच्या आकाराचा.
ഉദാഹരണം :
तुझा चेहरा गोल आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गोलाकार, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वृत्त या चक्र के आकार का।
बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है।