പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള गोमुख എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

गोमुख   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : जिच्या तोंडावाटे पाणी बाहेर वाहून येण्याची व्यवस्था केलेली असते ती गाईच्या तोंडाची दगडी वा धातूची प्रतिमा.

ഉദാഹരണം : देवळामागच्या गोमुखातून अभिषेकाचे पाणी बाहेरच्या कुंडात सोडतात.

൨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : गंगोत्री येथील गाईच्या मुखासारखे स्थान जेथून गंगेचा उद्गम होतो.

ഉദാഹരണം : गोमुखीतून सतत गंगेची धार वाहत असते.

പര്യായപദങ്ങൾ : गोमुखी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गंगोत्री में गाय के मुख के समान वह स्थान जिसमें से गंगा का उद्गम होता है।

गोमुखी में से बराबर गंगा की धारा निकलती रहती है।
गोमुख, गोमुखी
൩. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : गाईच्या मुखाप्रमाणे असलेला एक शंख.

ഉദാഹരണം : पुजारीजी गोमुख वाजवत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गाय के मुख के आकार का एक शंख।

पुजारीजी गोमुख बजा रहे हैं।
गोमुख
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।