അർത്ഥം : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.
ഉദാഹരണം :
नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.
അർത്ഥം : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.
ഉദാഹരണം :
ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.
അർത്ഥം : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.
ഉദാഹരണം :
सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
പര്യായപദങ്ങൾ : गोट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.
ഉദാഹരണം :
तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.