അർത്ഥം : एखाद्या गोष्टीतील वरवर न लक्षात येणारा आतला अर्थ.
ഉദാഹരണം :
कबीरच्या दोह्यातील गूढार्थ खूप कमी लोकांच्या लक्षात येतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंदर छिपा हुआ अर्थ।
कबीर के सबद का गूढ़ार्थ बहुत कम लोग समझ पाते हैं।