അർത്ഥം : पिवळसर, मातट, तपकिरी वर्णाचा खुब्यावर तांबूस पट्टा, पंखावर दोन पांढुरके पट्टे आणि पिवळट कंठ असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
रानचिमणीच्या मादीचा कंठ पिवळट नसतो.
പര്യായപദങ്ങൾ : चिवन साखरू, ढेकुर्ली रानचिमणी, रानचिमणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :