അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
ഉദാഹരണം : मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
പര്യായപദങ്ങൾ : गुरकावणे, गुरगुरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
कुत्ते, बिल्ली आदि का डराने के लिए आवाज़ करना।
To utter or emit low dull rumbling sounds.
അർത്ഥം : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ഉദാഹരണം : नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
പര്യായപദങ്ങൾ : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरगुरणे, गुरुगुरुणे
क्रोध या अभिमान के कारण भारी तथा कर्कश आवाज़ में बोलना।
Utter in an angry, sharp, or abrupt tone.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക