പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള गुणगान എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

गुणगान   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.

ഉദാഹരണം : आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला.
गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.

പര്യായപദങ്ങൾ : कौतुक, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी, स्तुती

൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

അർത്ഥം : चांगल्या गुणांची प्रशंसा करण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : स्वप्नील आपल्या आईवडीलांचे गुणगान गात असतो.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

यश का बखान या वर्णन।

वह अपने गुरु का गुणगान करते नहीं अघाता है।
अनुकीर्तन, अनुकीर्त्तन, गुणगान

An expression of approval and commendation.

He always appreciated praise for his work.
congratulations, extolment, kudos, praise
൩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

അർത്ഥം : एखाद्याचे गुण वर्णन करण्यासाठी गायले जाणारे गीत.

ഉദാഹരണം : संत मंडळी देवाचे गुणगान करीत देवळात बसले होते.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी की प्रशंसा में गाया जानेवाला गीत।

संत लोग हमेशा प्रभु का गुणगान गाते रहते हैं।
अनुकीर्तन, अनुकीर्त्तन, अभ्युतक्रोशनमंत्र, गुणगान, प्रशंसा गीत

Offering words of homage as an act of worship.

They sang a hymn of praise to God.
praise
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।