അർത്ഥം : ज्याकडे एखादी वस्तू गहाण ठेवली जाते तो इसम.
ഉദാഹരണം :
उद्योगात तोटा आल्यामुळे त्याला आपले घर गहाणदाराकडे गहाण ठेवावे लागले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The person who accepts a mortgage.
The bank became our mortgagee when it accepted our mortgage on our new home.