പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള गाळणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

गाळणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : खाली पडेल असे करणे.

ഉദാഹരണം : व्हायचे ते होऊन गेले आता का टिपे गाळतोस.

പര്യായപദങ്ങൾ : ढाळणे

൨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : यंत्रात दाबून पिळून काढणे.

ഉദാഹരണം : यंदा ह्या कारखान्यात किती ऊस गाळला?

൩. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

അർത്ഥം : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.

ഉദാഹരണം : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.

പര്യായപദങ്ങൾ : उडवणे, उडविणे, काढणे, वगळणे

൪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.

ഉദാഹരണം : चहा गाळून ठेवला आहे.

പര്യായപദങ്ങൾ : चाळणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

तरल पदार्थ को किसी महीन कपड़े या छन्नी आदि से निकालना ताकि कचरा आदि ऊपर रह जाए।

माँ छननी से चाय छान रही है।
छनाई करना, छानना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain
൫. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : चूर्ण अथवा द्रव पदार्थ वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतणे जेणे करून त्यातील जाडाभरडा भाग वर राहील.

ഉദാഹരണം : पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी चूर्ण या तरल पदार्थ का कपड़े आदि में से इस प्रकार गिरना कि मैल या सीठी ऊपर रह जाए।

होली के दिन जगह-जगह भाँग छनती है।
छनना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain

गाळणे   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : गाळण्याचे साधन.

ഉദാഹരണം : काढा गाळणीने गाळून घेतला

പര്യായപദങ്ങൾ : गाळण, गाळणी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह वस्तु जिससे कुछ छाना जाए।

माँ छन्नी से चाय छान रही है।
छननी, छन्नी

A filter to retain larger pieces while smaller pieces and liquids pass through.

strainer
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।