അർത്ഥം : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : किहील, खेव, खेवा, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी, भूरकोंबडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।
लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।