അർത്ഥം : चाके असलेले वाहन.
ഉദാഹരണം :
तो घोड्याच्या गाडीत बसून गावभर फिरत असतो
അർത്ഥം : मुलांच्या खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी असलेली लहान गाडी.
ഉദാഹരണം :
सोनू जत्रेत खेळण गाडीवर बसण्याची जिद्द करत होता.
പര്യായപദങ്ങൾ : खेळण गाडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बच्चों के मनोरंजन की छोटी गाड़ी।
राहुल बच्चा गाड़ी में बैठने की ज़िद कर रहा था।A small vehicle with four wheels in which a baby or child is pushed around.
baby buggy, baby carriage, carriage, go-cart, perambulator, pram, pushchair, pusher, stroller