അർത്ഥം : मोठ्या प्रमाणावर माहीत होणे.
ഉദാഹരണം :
त्यांचा हा चित्रपट फार गाजला.
അർത്ഥം : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
ഉദാഹരണം :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
പര്യായപദങ്ങൾ : घुमणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे