അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : जाता न येण्यासारखे.
ഉദാഹരണം : मनाचा निश्चय केल्यावर बिकट वाटही सोपी वाटते
പര്യായപദങ്ങൾ : कठीण, खडतर, दुर्गम, बिकट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
जो गम्य न हो या जो जाने योग्य न हो।
Incapable of being passed.
അർത്ഥം : थांग लागत नाही असा.
ഉദാഹരണം : आईच्या हृदयात अथांग माया असते
പര്യായപദങ്ങൾ : अगाध, अथांग, सखोल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
जिसकी गहराई या थाह का पता न चले।
അർത്ഥം : फार गुंतागुंतीचा किंवा जाणण्यास अवघड.
ഉദാഹരണം : हे प्रकरण फारच किचकट आहे. मानवी मेंदूची रचना व कार्य हा एक गहन विषय आहे
പര്യായപദങ്ങൾ : किचकट, दुर्ज्ञेय
जिसमें बहुत हेर-फेर या पेंच हो और जो इसलिए जल्दी समझ में न आये।
അർത്ഥം : वरवरचा नाही असा.
ഉദാഹരണം : ह्या बैठकीत गहन प्रश्नांवर चर्चा झाली
പര്യായപദങ്ങൾ : खोल
जिसमें सोच की गहराई हो।
Marked by depth of thinking.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക