അർത്ഥം : कृष्णस्तुतिपर काहीसा शृंगारिक असा भजनात वा तमाशात सादर केला जाणारा एक रचनाप्रकार.
ഉദാഹരണം :
वरियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले ही एकनाथांची गवळण प्रसिद्ध आहे.
അർത്ഥം : गवळ्याची पत्नी.
ഉദാഹരണം :
गवळण आपल्या पतीसाठी न्याहरी तयार करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गवळीण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :